husband kills wife

पत्नीने जेवायला दिलं नाही, रागात त्याने तिचा जीवच घेतला; नंतर नराधम पतीने केले राक्षसी कृत्य...

Crime News In Marathi: पत्नीने जेवायला न दिल्याच्या रागातून एका नराधमाने तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. 

May 31, 2024, 12:53 PM IST

पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर...

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 26, 2023, 03:24 PM IST

मुलाला आईपेक्षा जास्त संपत्ती जवळची; जन्मदातीचा मृतदेह फेकला माथेरानच्या दरीत

संपत्तीसाठी मुलाकडून आईचा खात्मा...  मुलांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आई वाटेल ते करते. पण एका मुलाने तर संपत्तीसाठी जन्मदातीचा खून केला आहे.

 

Dec 8, 2022, 11:04 AM IST

Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव

Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Nov 29, 2022, 09:19 AM IST

पतीने पत्नीची केली कुऱ्हाडीने हत्या, कारण ऐकून तुम्हालाही येईल संताप

क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केली, धुळ्यातली धक्कादायक घटना

Aug 19, 2022, 09:03 PM IST

जाग आल्यावर रात्री दिसली नाही बायको, घरी आल्यावर नवऱ्याने...; थरारक घटना!

पतीला रात्री जाग आल्यावर पत्नी शेजारी दिसली नाही त्यानंतर काही वेळाने ती आल्यावर पतीने....

Aug 11, 2022, 06:46 PM IST

धक्कादायक ! दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा

Crime News : धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरोड्याचा बनाव करत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  

Jun 6, 2022, 09:16 AM IST