सीमा भागात मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा-राऊत

Jaywant Patil Updated: Apr 1, 2018, 11:40 PM IST

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी सीमाभागात जाऊन एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार केला, तरच त्यांना अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घ्यायला अभिमान वाटेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी....