cm

1 रुपया भाड्याने जमीन, 2047 मधील महाराष्ट्रासाठी प्लॅनिंग अन्... कॅबिनेट बैठकीत सरकारचे 7 महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions: मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शासनामधील एकूण सात विभागांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय कोणते ते पाहूयात...

Oct 28, 2025, 02:21 PM IST

'भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आता ‘बारामतीकडं’..', थेट अमित शाहांचं नाव घेत विधान! 'आम्ही कोट्यवधी रुपयांच्या..'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत असलेल्या एका निर्णयावरुन आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

Oct 28, 2025, 10:29 AM IST

एका दगडात दोन पक्षी? फडणवीसांचा दोन्ही पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्रात पहिल्यांदाच...

Big Blow To Sharad Pawar Ajit Pawar By CM Devendra Fadanvis: राज्याच्या राजकीय वर्तुळातील एक मोठी घडामोड समोर येत असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखालील समितीने हा निर्णय घेतलाय.

Oct 28, 2025, 09:20 AM IST

...तर ती डॉक्टर आज आपल्यात असती! प्रत्येक गोष्टीत राजकारण का करता? फडणवीसांना बड्या नेत्याचा थेट सवाल

Satara Paltan Doctor Case: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लिनचीटमुळे राज्यातील महिला वर्गात नाराजी असल्याचा मुद्दाही उपस्थित केला असून सगळीकडे राजकारण करु नये असा सल्ला फडणवीसांना देण्यात आला आहे.

Oct 27, 2025, 10:17 AM IST

'भाजपशी संबंधित काही प्रभावशाली...', डॉक्टर संपदा बलात्कार प्रकरणावरुन फडणवीस सरकारवर संतापले राहुल गांधी

Rahul Gandhi On Doctor Sampada Munde Case: संपदाने तिच्या राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. तिने आत्महत्येपूर्वी हातावर काही मजकुर लिहिलेला. त्यामुळे आपत्या या निर्णयासाठी कोण जबाबदार आहे याचा उल्लेख केला होता.

Oct 26, 2025, 12:19 PM IST

‘जरांगेंआडून क्रूर मराठा...’, OBC कसे टीकणार? म्हणत हाकेंचं पत्र; ‘सरंपचपदापासून ते CM...’

Laxman Hake Letter To CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लक्ष्मण हाकेंनी थेट जरांगेंचा उल्लेख करत काही प्रश्न विचारलेत.

Oct 19, 2025, 01:02 PM IST

फडणवीसांनी 'ती' इच्छा पूर्ण करताच 6 कोटींचं बक्षीस असलेला व्यक्ती शरण; संविधान स्वीकारत...

6 Crore Price Person Surrender: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संविधान स्वीकारत या व्यक्तीने शरणागती पत्कारली

Oct 15, 2025, 11:13 AM IST

6 कोटींचं बक्षीस असलेला व्यक्ती म्हणाला, 'फडणवीस आले तरच...'; CM तातडीने रवाना! नाट्यमय घडामोडी

Who Is Mallojula Venugopal Rao Bhupati : मागील काही काळामधील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती आज होणार असून मुख्यमंत्री फडणवीस तातडीने यासाठी रवाना झालेत. नेमकी ही व्यक्ती आहे कोण आणि तिने केलंय काय जाणून घ्या...

Oct 15, 2025, 08:45 AM IST

शिंदेंना फडणवीस सरकारचा नवा धक्का; 'ती' जागा परत घेतली! शिंदेंच्या तिसऱ्या निर्णयावर लाल फुली

Fadnavis Government Cancelled Order: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सलग तिसरा असा निर्णय घेतला आहे जो शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाच्याविरोधात आहे.

Oct 14, 2025, 12:57 PM IST

'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय!' मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; 'आम्ही काहीतरी आश्वासनं देतो कारण...'

Cabinet Minister Controversial Comments On Farmer: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अजित पवारांच्या पक्षातून सहकार मंत्री झालेल्या बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय.

Oct 10, 2025, 11:46 AM IST
Amit Shah Meeting With CM And Two DCM In Shirdi Last Night marathi news PT45S

VIDEO| अमित शाहांची फडणवीस, शिंदे, अजितदादांसोबत चर्चा

Amit Shah Meeting With CM And Two DCM In Shirdi Last Night marathi news

Oct 5, 2025, 11:25 AM IST

पुणे मेट्रोच्या नावाखाली 120000000000 रुपयांचा महाघोटाळा? 'या' तिघांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप

Pune Metro Corruption: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'कंजूस' माणूस म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचाही संदर्भ दिला आहे.

Oct 4, 2025, 11:58 AM IST

‘माझ्या मुलीकडे न्यूड फोटो मागितले अन्...’; अक्षय कुमारने फडणवीसांसमोरच सांगितला घटनाक्रम

Akshay Kumar Daughter Cyber Crime: मुंबईमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार सहभागी झाला होता.

Oct 3, 2025, 03:00 PM IST