आकडेवारी : आतापर्यंत कोरोनाचे कोणत्या जिल्ह्यात किती बळी, सध्या बाधित किती, किती बरे झाले पाहा...

पाहा संपूर्ण महाराष्ट्राची जिल्ह्यानुसार आकडेवारी 

Updated: Mar 17, 2021, 12:52 PM IST
 आकडेवारी : आतापर्यंत कोरोनाचे कोणत्या जिल्ह्यात किती बळी, सध्या बाधित किती, किती बरे झाले पाहा... title=
मुंबई : राज्यात कोरोनाची साथ आल्यानंतर सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण हे शहरी भागात जास्त दिसून आलं आहे. खालील माहितीत कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून १६ मार्च २०२१ पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सध्या किती बाधित आहेत. तसेच आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कोरोनामुळे किती नागरिकांचा बळी गेला आहे, याचा हा आकडा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती तुम्हाला देत आहोत. तर पाहा तुमच्या शहरात आणि जिल्ह्यात किती लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आणि सध्या किती बाधित रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आहेत, आणि आतापर्यंत किती रुग्ण हे बरे झाले आहेत. 
 

पाहा संपूर्ण महाराष्ट्राची जिल्ह्यानुसार आकडेवारी

 

मुंबई

सध्या बाधित > १३ हजार ८७२

बरे झालेले >३ लाख २१ हजार २९१

आतापर्यंत मृत्यु > ११ हजार ५४३

 

ठाणे

सध्या बाधित > १३ हजार १५०

बरे झालेले > २ लाख ७६ हजार ४३५

आतापर्यंत मृत्यु > ५ हजार ८७८

 

पुणे

सध्या बाधित >२८ हजार ८१७

बरे झालेले > ४ लाख ८ हजार ९५

आतापर्यंत मृत्यु >८ हजार १५८

 

नागपूर

सध्या बाधित > १९ हजार ५५८

बरे झालेले >१ लाख ५५ हजार ४२१

आतापर्यंत मृत्यु >३ हजार ५९७

 

नाशिक

सध्या बाधित >८ हजार ६७७

बरे झालेले > १ लाख २९ हजार ४४

आतापर्यंत मृत्यु > २ हजार ९८

 

औरंगाबाद

सध्या बाधित >८ हजार ८७७

बरे झालेले > ५१ हजार ००९

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ३०९

 

अहमदनगर

सध्या बाधित >२ हजार ४७२

बरे झालेले >७७ हजार २४२

आतापर्यंत मृत्यु >१ हजार १७७

 

कोल्हापूर

सध्या बाधित >४०३

बरे झालेले >४८ हजार १२५

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ६८४

 

जळगाव

सध्या बाधित >४ हजार ८४८

बरे झालेले >६४ हजार ४५५

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ५४४

 

रायगड

सध्या बाधित >१ हजार ६७७

बरे झालेले >७० हजार १४५

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ६१४

 

सोलापूर

सध्या बाधित >१ हजार ६९१

बरे झालेले >५६ हजार ५८६

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ८६६

 

वर्धा

सध्या बाधित >१ हजार ६९६

बरे झालेले >१४ हजार ६२७

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ३३६

 

सांगली

सध्या बाधित >७८५

बरे झालेले >४९ हजार ३५९

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ८०१

 

सातारा

सध्या बाधित >१ हजार ६७३

बरे झालेले >५७ हजार ४४६

आतापर्यंत मृत्यु >१ हजार ८६०

 

अमरावती

सध्या बाधित >३ हजार ७४३

बरे झालेले > ३९ हजार ७१२

आतापर्यंत मृत्यु  >५८०

 

अकोला

सध्या बाधित > ३ हजार ०६१

बरे झालेले > १७ हजार ३८४

आतापर्यंत मृत्यु > ४०७

 

बीड

सध्या बाधित >१ हजार ९८४

बरे झालेले >१८ हजार ७५४

आतापर्यंत मृत्यु >५८१

 

भंडारा

सध्या बाधित >६६७

बरे झालेले >१३ हजार ७७६

आतापर्यंत मृत्यु >३१५

 

बुलढाणा

सध्या बाधित >२ हजार ६१३

बरे झालेले >१८ हजार ७६०

आतापर्यंत मृत्यु  >२७१

 

चंद्रपूर

सध्या बाधित >९३०

बरे झालेले > २४ हजार ८५३

आतापर्यंत मृत्यु >४२२

 

धुळे

सध्या बाधित > २ हजार ४६

बरे झालेले >१७ हजार १०२

आतापर्यंत मृत्यु >३३९

 

गडचिरोली

सध्या बाधित >२३१

बरे झालेले >९ हजार ४५

आतापर्यंत मृत्यु >१०४

 

 

गोंदिया

सध्या बाधित >२९६

बरे झालेले >१४ हजार ४४९

आतापर्यंत मृत्यु >१७५

 

 

हिंगोली

सध्या बाधित >७७८

बरे झालेले >४ हजार ६०७

आतापर्यंत मृत्यु >१००

 

जालना

सध्या बाधित >४६९

बरे झालेले >१६ हजार ७२४

आतापर्यंत मृत्यु >३९४

 

लातूर

सध्या बाधित >१ हजार १४२

बरे झालेले >२५ हजार ४००

आतापर्यंत मृत्यु >७१८

 

नांदेड

सध्या बाधित >३ हजार ६०६

बरे झालेले >२२ हजार ८४८

आतापर्यंत मृत्यु >६९४

 

नंदूरबार

सध्या बाधित >१ हजार ४७१

बरे झालेले >१० हजार ४०४

आतापर्यंत मृत्यु >२२९

 

उस्मानाबाद

सध्या बाधित >५९२

बरे झालेले >१७ हजार ४९१

आतापर्यंत मृत्यु >५७७

 

पालघर

सध्या बाधित >१ हजार २२१

बरे झालेले >४७ हजार ८५९

आतापर्यंत मृत्यु >९३९

 

परभणी

सध्या बाधित >१ हजार १८

बरे झालेले >८ हजार २७८

आतापर्यंत मृत्यु >३१५

 

रत्नागिरी

सध्या बाधित >२९२

बरे झालेले >११ हजार ७३४

आतापर्यंत मृत्यु >४२५

 

सिंधुदूर्ग

सध्या बाधित >२२६

बरे झालेले >६ हजार ३९३

आतापर्यंत मृत्यु >१८१

 

वाशिम

सध्या बाधित >१ हजार २२४

बरे झालेले >१० हजार ३५७

आतापर्यंत मृत्यु >१७०

 

यवतमाळ

सध्या बाधित >२ हजार ९४३

बरे झालेले >१९ हजार २४५

आतापर्यंत मृत्यु >५०७