पूनम म्हणते 'मी शिकवते सेक्स कसा करायचा'

पूनम पांडे कधी निवस्त्र होऊन खळबळ माजवते, तर कधी वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहते. मॉडेल पूनम पांडेचे बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे स्वप्न भंगल्यानंतर पूनम आता चर्चेत राहण्यासाठी वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Updated: Jul 7, 2012, 11:14 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

पूनम पांडे कधी निवस्त्र होऊन खळबळ माजवते, तर कधी वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहते. मॉडेल पूनम पांडेचे बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे स्वप्न भंगल्यानंतर पूनम आता चर्चेत राहण्यासाठी वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी पूनम नवनवीन वक्तव्य करत असते.

 

ट्विटरवर स्वतःचा निवस्त्र फोटो अपलोड केल्यानंतर आता पूनम सेक्स गुरु झाली आहे. आता पूनम ट्विटरवर आपल्या चाहत्यांना सेक्स टिप्स देत आहे. बोल्ड व्हिडिओ आणि छायाचित्रे अपलोड करुन कदाचित पूनम थकली असावी, म्हणूनच तर आता ती चक्क ट्विटरवर सेक्स गुरु झाली आहे. पूनमने सेक्ससंबंधी दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

 

 

"#SexTips share your fantasies. A little role-playing is always fun. Doesn't have to be limited to just the bedroom(sic)."

 

 

"#Women, don't be a bitch to make him crave to much for sex! he'll find another bitch.. #Sextips(sic)"

 

 

"#Women if you don't listen to him then thete's someone else to listen him #Sextips(sic)"

 

 

"#Women if you dont give what he's craving for then there is someone who's ready to give it willingly #Sextips(sic)"

 

 

संबंधित फोटो