घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकरांची चौकशी

राज्य परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांची घरकुल घोटाळ्या प्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. घरकुल घोटाळा तब्बल २९ कोटी ५९ लाखांचा आहे.

Updated: Feb 2, 2012, 02:46 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

राज्य परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांची घरकुल घोटाळ्या प्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. घरकुल घोटाळा तब्बल २९ कोटी ५९ लाखांचा आहे.

 

 

जळगावच्या नगराध्यक्षपदी गुलाबराव देवकर असताना हा घोटाळा झाला होता. माझा या घोटाळ्यात कोत्याही प्रकारचा सहभाग नसून, इतर नगरसेवकांच्या सहभागा बाबत कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण गुलाबराव देवकर यांनी दिलं आहे. घोटाळ्याच्या काळातील सर्व नगरसेवकांची चौकशी करण्यात येत आहे.