Exclusive - बजेट २०१२-१३

Updated: Mar 16, 2012, 04:06 PM IST

 

 

 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे पीएमंकडून संकेत

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते, भविष्यात महागाई कमी होईल. मात्र, या महागाईत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत देऊन भडका उडविण्याचा चंग बांधलेला दिसून आला. मुखर्जी यांनीही पेट्रोलचे दर वाढण्याची भाषा केली होती. त्यामुळे पुन्हा महागाई डोकेवर काढण्याची नांदी दिली गेली आहे.

..........................

बजेटची क्षेत्रानुसार ठळक वैशिष्ट्ये

आगामी काळात महागाई रोखण्यात यश येईल, अशी शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली. काय होते प्रणव मुखर्जींच्या पेटाऱ्या त्यांनी ते आज उघड केले. त्यानुसार कोणत्या क्षेत्राला काय मिळालं किंवा काय काढून घेतलं हे स्पष्ट झाले. अर्थमंत्र्यांच्या बजेटची ही काही ठळक वैशिष्ट्ये

......................

 

बजेट गुंतवणूकदारांच्या फायद्याचं

यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी आयकरामध्ये सवलतही देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सवलती गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या आहेत आणि आकर्षकही आहेत.