परफ्यूम आणि डियोने बदलते भाग्य

परफ्यूम किंवा डियोने तुमचे भाग्य बदलू शकते, हो खरचं. तुम्हांला भाग्याची साथ हवी आहे. तसेच भाग्य बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःची राशी पाहून परफ्यूम किंवा डियोचा उपयोग करा आणि आपले भाग्य बदला. योग्य परफ्यूम किंवा डिओचा वापर केल्यास तुमच्या राशीचा स्वामी खूष होतो आणि भाग्य तुमचं साथ देईल

Updated: Jan 3, 2012, 08:00 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

परफ्यूम किंवा डियोने तुमचे भाग्य बदलू शकते, हो खरचं. तुम्हांला भाग्याची साथ हवी आहे. तसेच भाग्य बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःची राशी पाहून परफ्यूम किंवा डियोचा उपयोग करा आणि आपले भाग्य बदला. योग्य परफ्यूम किंवा डिओचा वापर केल्यास तुमच्या राशीचा स्वामी खूष होतो आणि भाग्य तुमचं साथ देईल.

कोणत्या राशीला कोणता परफ्यूम हवा हे पाहा!

मेष- या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या राशीनुसार मोगऱ्याचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

वृषभ- या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार चमेलीचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

मिथुन- या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार लवेंडरचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

कर्क-  या राशिचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार गुलाबाचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

सिंह- या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या राशीनुसार गोड सुवास असलेल्या चॉकलेट सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

कन्या- या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार बदामाचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

तूळ-  तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. राशीच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार चॉकलेट आणि चमेलीचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

वृश्चिक- रोजमेरीचा सुगंध असलेला परफ्यूम आपल्या राशीसाठी भाग्याचा ठरणार आहे.

धनु-  या राशिच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार चंदनचा सुगंध असलेला डियो या परफ्यूम लावावा.

मकर- या राशीच्या व्यक्तिंनी आपल्या प्रकृतीनुसार एनर्जेटीक सुगंध असलेला लेमन फ्लेवरचा डियो या परफ्यूम लावावा.

कुंभ-  चैतन्य निर्माण करणारा सुगंध आपल्या राशीसाठी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे एक्वा परफ्यूमचा वापर करावा.

मीन- कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्यूम किंवा डियो भाग्यशाली आहे.

Tags: