यंदा लाडक्या बाप्पाला द्या हटके मोदकांचा नैवेद्य
बाप्पा येणार म्हटल्यावर खास नैवेद्य तर पाहिजेच ना? यात बाप्पाचे आवडते उकडीचे आणि तळणीचे मोदक तर आलेच पण यावर्षी तुम्ही काही नवीन पद्धतीचे मोदक करून बघू शकता. यामुळे बाप्पा आणि तुमच्या घरातली मंडळी नक्कीच खुश होतील.
गणपती बाप्पासाठी बनवा बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.
चॉकलेट बर्फी
साहित्य - २५० ग्रॅम कोको पावडर, १ वाटी गूळ, १ चमचा वेलची पूड, ३-४ मोठे चमचे तूप, १ वाटी भाजलेला रवा, १/२ वाटी स्किम्ड मिल्क, १ वाटी ओले खोबरे, सजावटीसाठी १/२ वाटी काजू आणि बदाम .
झटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
बदाम फिरनी
साहित्य : १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड.
उकडीचे मोदक
सारणाचे साहित्य - २ मोठया वाटया नारळाचे ओले खोबरे (एक मोठा नारळ) १ वाटी साखर किंवा गूळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ टेबल चमचा बेदाणा, २-३ कुस्करलेले पेढे.
बदाम खीर
मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा.
पुरण पोळी
एक किलो हरभर्यावची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.