केळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत

कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते. 

Updated: Apr 12, 2016, 03:18 PM IST
केळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत

मुंबई : कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते. 

 

4 Foods You're Peeling Wrong

Posted by BuzzFeed Video on Sunday, April 10, 2016

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x