World Banana Day : केळी खाण्याचे असेही फायदे
अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं.
Apr 18, 2019, 09:28 AM ISTदुधासोबत चुकूनही खावू नका हे फळ!
हे कॉम्बिनेशन आरोग्यास अतिशय नुकसानकारक ठरेल.
Jun 14, 2018, 09:28 AM ISTकेळ्यामध्ये आहेत हे चमत्कारी गुण, त्वचा आणि केसांना असे चमकवा
केळ्यामध्ये पौष्टिक गुणांचा खजिना असतो त्यामुळे केळ्याला पोषक आहारही म्हटले जाते.
Apr 25, 2018, 01:09 PM ISTरात्रीचे केळे खाणे कितपत योग्य...घ्या जाणून
पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात.
Apr 3, 2018, 03:49 PM ISTकेळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत
कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते.
Apr 12, 2016, 03:18 PM ISTकेळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.
केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
Aug 6, 2014, 12:33 PM IST‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!
तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .
Mar 13, 2012, 03:24 PM IST