या टिप्सने आपली सेक्स लाइफ बनवा मजेदार

 मनुष्य जीवनात लैंगिक सुखाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते ती एखाद्या व्यक्तीची सेक्सुअल लाइफ चांगली असेल तर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. शरीराला हेल्दी राहण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या सेक्सुअल लाइफची गरज आहे. काही अशा टीप्स आहे त्याने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते. 

Updated: Sep 7, 2015, 04:17 PM IST
या टिप्सने आपली सेक्स लाइफ बनवा मजेदार  title=

मुंबई :  मनुष्य जीवनात लैंगिक सुखाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते ती एखाद्या व्यक्तीची सेक्सुअल लाइफ चांगली असेल तर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. शरीराला हेल्दी राहण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या सेक्सुअल लाइफची गरज आहे. काही अशा टीप्स आहे त्याने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते. 

जायफळ : 
कधी कधी आजारपण आणि थकव्यामुळे लोकांची कामोत्तेजना कमी होते. चहामध्ये किंवा मिल्क शेकमध्ये चुमटभर जायफळ पावडर टाकल्यास त्याचे सेवन केल्यास सेक्स जीवनमध्ये सुधारणा होऊ शकते. शरीरात सेरोटोनीन हार्मोन कामोत्तेजना वाढविण्यासाठी मदत करते तसेच जायफळही तशीच मदत करते. 

हिंग : 
तुम्हांला जाणून आश्चर्य वाटले की पुरूषांमधील नपुंसकता दूर करण्यासाठी हिंग खूप मदत करते. हिंग स्त्री आणि पुरूषांमध्ये काम उत्तेजना वाढविण्यास मदत करते. 

वजन कमी करा : 
सेक्स पावर वाढविण्यासाठी तुम्ही वजन कमी केले पाहिजे. तसेच खाण्या-पिण्यात अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे त्याने तुमची यौन शक्ती वाढण्यात मदत करेल. ताण-तणाव आणि पौष्टीक आहाराची कमतरता तुमच्या सेक्स लाइफला प्रभावित करते तसेच मानसिक आजारांनाही आमंत्रण देते. सामान्य आजारात तुम्ही डॉक्टरकडे जातात पण अशा समस्यांमध्ये तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यास घाबरतात. त्यामुळे घरगुती उपाय करून तुमच्या सेक्स लाइफला बुस्ट करा... 

आलं (अदरक) : 
अदरक किंवा आलं असा एक मसाला आहे की जो स्वास्थवर्धक आहे आणि त्यामुळे यौन जीवन सुधाऱण्यासाठी मदत करते. हे पुरूषांच्या शीध्रपतन आणि नपुंसकता समस्या दूर करण्यासाठी मदत करते. 

रात्री झोपण्यापूर्वी हाफ बॉइल अंड्यासह मद आणि छोटा चमचा अदरकचा रस टाकून खाल्यास लाभ होतो. हे खाल्याने एन्डोरफीन वाढते त्यामुळे सेक्स जीवन सुधारण्यात मदत होते. 

ओवा :  
ओवा हा एक प्राकृतिक कामोत्तेजना वाढविणार मसाला आहे. हा स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये सेक्स इच्छा निर्माण करण्यास मदत करतो. ओवा, हळद, मध आणि तूप मिक्स करून काढा बनवून रोज सकाळी प्यायल्यास अनेक समस्या दूर होता. 

जीरे :  
जिऱ्यामध्ये झिंक आणि मिनिरल असतात, शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी मदत होते. यामुळे शीघ्रपतन, इरेक्टाइल, डिसफंक्शन, संतानोत्पादन शक्ती या समस्यांचे निराकरण होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचा काढा प्या. एक कप उकळत्या पाण्यात अर्धा छोटा चमचा जीरे टाकून हा काढा बनवा. हा काढा प्यायल्याने लाभ होतो. 

मसाले : 
मसाले केवळ आपल्या व्यंजनाचा स्वाद वाढविण्याचे काम करत नाही, पण तुमचे सेक्स लाइफ अजून स्पाइसी बनवू शकतात. धणे, हिंग, जीरे, मिरची असे सात मसाले सेक्स संदर्भातील समस्यांचे समाधान आहे. त्यांच्या सेवनाने महिला आणि पुरूषांना लाभ होतो. 

लसूण : 
लसूण खाल्याने स्वाद वाढत नाही तर सेक्स लाइफमध्येही चांगली वाढ होते. तुम्ही लसूण खात नसाल तर आजपासून लसूण खायला सुरूवात करा. लसूणाच्या दोन-तीन कळ्या आणि कांदा खाल्याने यौन शक्ती वाढते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.