tips

वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या

बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात.

Oct 16, 2021, 12:40 PM IST

सरकारी मदतीने सुरू करा हा small business, प्रत्येक महिन्याला लाखोंचा नफा

देशात वाढत्या प्रदुषणामुळे प्लास्टिक वापरावर सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच अनेक लोक आता प्लास्टिकला स्वतःहून टाळत आहेत. त्यामुळे डिस्पोजल वस्तूंची मागणी वाढली आहे. यामाध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. 

Oct 6, 2021, 11:34 AM IST

Whatsappचं नवीन फीचर लवकरच बाजारात, व्हॉईस मेसेज सोबतच या गोष्टी देखील बदलू शकतात...

आता व्हॉट्सअ‍ॅप आपले व्हॉइस मेसेजिंग सुधारण्यावरती आणखी काम करत आहे.

Oct 5, 2021, 08:03 PM IST

FD-RD पेक्षा दुप्पट - तिप्पट व्याज मिळवूण देणारी सुपरहीट स्किम; Index MF म्हणजे काय जाणून घ्या

एफडी / आरडी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु गुंतवणूकदार थोडी रिस्क घेऊ इच्छित असतील तर, म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीतील इंडेक्स फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Sep 11, 2021, 08:41 AM IST

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर करा!

डोकेदुखी ही सध्याच्या काळात एक सामान्य समस्या आहे.

Aug 27, 2021, 01:29 PM IST

सदाबहार शेअर | कॅश मार्केटमधील हे दोन दमदार शेअर; एक्सपर्टचा शॉर्टटर्मसाठी खरेदीचा सल्ला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा  परतावा मिळवायचा असेल तर उत्तम शेअरची निवड करणे महत्वाचे असते

Aug 19, 2021, 08:19 AM IST

Side Effects of Turmeric Milk : या 5 समस्या असलेल्या लोकांनी कधीही हळदीचे दुध पिऊ नये

काही समस्यांसाठी हळद ही अपायकारक आहे.

Aug 18, 2021, 12:55 PM IST

रोजचं बोरिंग WhatsApp चॅटिंग मजेदार करायचय? मग या Tricks वापरा आणि मित्रांना Impress करा

तुम्हाला हे माहित आहे का? की व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही, बोल्ड, इट्यालिक आणि स्ट्राइक इत्यादी करु शकतात.

Aug 12, 2021, 08:16 PM IST

Google Drive, Google Photos मधील Delete फोटो किंवा फाईल पुन्हा हवे असतील तर? ही Trick वापरा आणि लगेच मिळवा

आपल्याला नाइलाजाने डीलिट करावे लागतात. परंतु जर असे डीलिट केलेले फोटो तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर?

Aug 9, 2021, 05:21 PM IST

अटॅक अटॅक... मिमर सांगतोय Lucknow Girl च्या मुलीकडून 'या' घ्या टीप्स

सोशल मीडियावर 'या' लखनऊच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल 

Aug 8, 2021, 12:05 PM IST

तोंडाच्या Cancerची लक्षणे कोणती? ती कशी ओळखायची? जाणून घ्या कोणत्या लोकांना सर्वाधिक धोका

जर तुम्हाला असे वाटत असेल की, केवळ तंबाखू खाणाऱ्यांनाच तोंडाचा कर्करोग होतो, तर तसे नाही.

Aug 6, 2021, 06:38 PM IST

Facebook वर Lock Profile पाहाण्यासाठी ही Trick वापरा, आणि कोणाचंही प्रोफाईल पाहा

लोकांच्या मनात अशी एक गोष्ट कायम राहाते की, एकदातरी त्या व्यक्तीचे प्रोफाइल पाहाता यावे.

Jul 31, 2021, 03:17 PM IST

"नवऱ्यासोबत रोज 5 मिनिटं 'ते' करायला हवं", प्रसिद्ध मॉडेलच्या वक्तव्यानं खळबळ

मॉडल्स किंवा सेलेब्रिटी बऱ्याच वेळा असे काही विधान करुन जातात की, ज्यामुळे नंतर सर्वत्र चर्च सुरु होते.

Jul 29, 2021, 09:54 PM IST

Gmail वरील हजारो ईमेल्सला तुम्ही कंटाळले आहात? ही Trick वापरा आणि तुमचे अकाउंट लगेच साफ करा

अशाप्रकारच्या मेल्समुळे केवळ महत्त्वाचे ईमेल शोधणे कठीण होत नाही, तर यामुळे...

Jul 28, 2021, 05:04 PM IST

Instagram ने करता येते जबरजस्त कमाई; फॉलोवर्स वाढवण्यासाठी या टीप्स वाचा

 इंस्टाग्रामने आजकाल लोकांची सवय बनली आहे. मनोरंजन, उद्योग, व्यवसाय, व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी इंस्टाग्राम लोकप्रिय होत आहे. तसेच लोक इंस्टाग्रामवर पैसे कमावण्याचा देखील विचार करीत आहेत.

Jul 28, 2021, 09:51 AM IST