मुंबई : गर्भनिरोधक उपायांचा वापर आणि त्याचा उपयोग न करण्याबाबत अनेकवेळा चर्चा होती. ग्रामीण भागात राहणारे जास्त लोक गर्भनिरोधक उपायांबाबत कमी माहीती असते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापराबाबत अनिश्चितता पाहयला मिळते. त्यांना माहित नसते की, गर्भनिरोधकचा वापर कसा आणि का करायचा?
लोक गर्भनिरोधक उपयांचा वापर काही कारणामुळे करतात. मात्र, स्पष्ट सांगायचे झाले तर गर्भनिरोधकचा वापर केला तर प्रेग्नंसी थांबवू शकता. एक काळ असा होता की, गर्भनिरोधकबाबत काहीही उपाय नव्हता. आज मुलाला जन्म देण्याबाबत अनेक पर्याय आहेत.
गर्भनिरोधकचा वापर का करायचा?
1. प्रेग्नंसी राहण्याची शक्यता कमी असते.
२. लैंगिग आजर होण्याचा धोका कमी असतो.
३. दोन मुलांमधील अंतर योग्य राखण्यास मदत होते.
तुम्ही जर गर्भनिरोधकचा वापर करीत असाल तर तो का करत आहोत. ते जाणून घेणे आवश्यक आहे.
१. आपण आपले जीवन चांगले नियंत्रीत राखू शकता.
२. मुलांचे योग्य संगोपण होण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराला समजू घेण्यासाठी आवश्यक.
३. आपल्याला वाटत असेल की आपले कुटुंब परिपूर्ण झाले तर पुन्हा प्रेंग्नंट होण्यापासून काळजी घेऊ शकता. किंवा रोख शकता.
४. जर तुम्हाला वाटत असेल की नव्या पाहुण्याचे किंवा मुलाचा आर्थिक भार उचलण्यास सक्षम नाही.
५. तुम्ही आपले कुटुंब वाढविण्यासाठी तयार नसाल तर याचा वापर करावा.
६. आपण आपल्या मुलांच्या संगोपणाबरोबरच त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यासाठी विचार करीत असाल.