फक्त २ मिनिटात तुमचा चेहरा उजळेल

अनेकदा बाहेर जाण्याची वेळ येते अशा वेळेस ब्युटी पार्लरला सुद्धा जाण्यासाठी वेळ मिळत नाही. पण अशा वेळेस तुम्ही घरगुती उपाय करुन सुंदर आणि इंस्टेंट ग्लो चेहरा मिळवू शकता.

Updated: Apr 9, 2016, 10:41 PM IST
फक्त २ मिनिटात तुमचा चेहरा उजळेल title=

मुंबई : अनेकदा बाहेर जाण्याची वेळ येते अशा वेळेस ब्युटी पार्लरला सुद्धा जाण्यासाठी वेळ मिळत नाही. पण अशा वेळेस तुम्ही घरगुती उपाय करुन सुंदर आणि इंस्टेंट ग्लो चेहरा मिळवू शकता.

काजू, बदाम, पिस्ता, मलाई, व्हीट तेल, गुलाब पाणी आणि मसूरच्या दाळ एकत्र करुन त्याची पेस्ट बनवून घ्या. त्याला १५ मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा घुवा. त्यानंतर तुमच्या स्किनला सूट होणारं मोश्चराईजर लावा.  

अँटी ऑक्सीडेंट तत्व असल्यामुळे चेहरा ग्लो करण्यासाठी याची मदत होते. गुलाबाच्या पाण्याचा बर्फ जर चेहऱ्यावर लावला तरी देखील चेहरा उजळण्यासाठी मदत होते.