glowing skin tips

तरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम

Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते. 

Oct 13, 2023, 04:19 PM IST

ज्या महाराजांचा अनुष्का-विराटनं घेतला होता आशीर्वाद, त्यांनी सांगितलं ग्लोइंग स्किनचं रहस्य

आपल्या सगळ्यांना वाटतं की आपला चेहरा हा ग्लोइंग असायला हवा. फक्त चेहरा नाही तर त्यासोबतच आपली त्वचा ही ग्लोइंग असायला हवी असे वाटते. चेहरा ग्लोइंग हवा असेल तर त्यासाठी लोक महागड्या महागड्या क्रीम देखील वापरतात. तरी देखील अनेकांची त्वचा ही ग्लोइंग होत नाही. त्याचं कारण हा आपला आहार आणि व्यायाम आहे. याविषयी वृंदावनचे प्रेमानंद महाराज जी यांनी देखील सांगितले आहे. ज्यांच्या आश्रममध्ये अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि त्यांची लेक वामिका गेले होते. 

Aug 10, 2023, 07:02 PM IST

Skin care Tips : चेहऱ्यावर ब्युटी प्रोडक्ट लावण्यापूर्वी वाचा ही बातमी!

Fruits For Glowing Skin : काही लोकांना सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावताना खूप काळजी घ्यावी लागते. तर काहीजणांना कोणतेही केमिकल्स असलेले स्किनकेअर प्रोडक्ट चालत नाहीत. अशावेळी काहीजण घरच्या घरी नैसर्गिक घटकांसह स्किनकेअर करणे पसंत करतात. जर तुम्हाला पण फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करून तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही फळांचा वापर करुवही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

May 8, 2023, 03:52 PM IST

Glowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो

Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.

Feb 23, 2023, 08:12 AM IST

Almond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय

Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा 

Jan 11, 2023, 05:29 PM IST

Corn Flour For Skin : Alia Bhatt सारखी ग्लोइंग स्किन हवीये मग मक्याचं पीठ करेल मदत...

Corn Flour For Skin : मक्याच्या पिठात  प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल

Dec 14, 2022, 03:14 PM IST

Dry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय

Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे.  जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Nov 8, 2022, 08:06 AM IST

Skin tips for Diwali 2022 : घरच्याघरी करा 'हे' काम, दिवाळीमध्ये पैसेही वाचतील आणि मिळेल ग्लोईंग स्किन

दिवाळीमध्ये त्वचा दिव्यांसारखी उजळेल लख्ख... घरच्याघरी असं करा वॅक्सिंग...

Oct 18, 2022, 06:04 PM IST

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या 4 गोष्टींचा आहारात करा समावेश

Food For Glowing Skin: या बातमीत आम्ही तुमच्यासाठी अशा गोष्टींची माहिती देत ​​आहोत, ज्यांचे सेवन आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते.

Nov 13, 2021, 10:18 PM IST

फक्त २ मिनिटात तुमचा चेहरा उजळेल

अनेकदा बाहेर जाण्याची वेळ येते अशा वेळेस ब्युटी पार्लरला सुद्धा जाण्यासाठी वेळ मिळत नाही. पण अशा वेळेस तुम्ही घरगुती उपाय करुन सुंदर आणि इंस्टेंट ग्लो चेहरा मिळवू शकता.

Apr 9, 2016, 10:41 PM IST

सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी गुलाब पाण्याचे 5 फायदे

 आपल्या त्वचेला उन्हापासून वाचविण्यासाठी विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण दररोज अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यातल्या त्यात त्याचा फायदाच होईल, असंही नाही. म्हणूनच गुलाब पाणी अर्थात रोझवॉटरचे काय फायदे आहेत ते पाहा... 

Aug 1, 2014, 05:01 PM IST