शो बिझ, २१ ऑगस्ट २०१४

Aug 21, 2014, 16:11 PM IST
1/8

बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी कोलकत्यातील एका सलूनचे उद्घाटन करताना. 

2/8

बॉलिवुड अभिनेत्री मंदिरा बेदी मुंबईत एका चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करताना 

3/8

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना 

4/8

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या 'मेरी कोम' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 'झलक दिखला जा'च्या सेटवर आली होती. त्यावेळी मजामस्ती करताना माधुरी दीक्षित.

5/8

'हैदर' या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर गोरेगाव फिल्म सिटीत आली होती. 

6/8

अभिनेत्री श्रद्धा कपूर एका ब्रँडचे प्रमोशन करताना गॅस शर्ट आणि झारा शॉर्टमध्ये - सौजन्य ट्विटर

7/8

अभिनेता अभिषेक बच्चनचा प्रो कब्बडीमधील संघ विजयी झाल्यानंतर नाच करताना 

8/8

बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना 