फोटो फीचर : डोंबिवलीत भीषण स्फोट

May 26, 2016, 13:09 PM IST
1/7

स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच घबराट पसरली.

स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच घबराट पसरली.

2/7

स्फोटामुळे अनेक हॉटेल्सच्याही काचा फुटल्या. 

स्फोटामुळे अनेक हॉटेल्सच्याही काचा फुटल्या. 

3/7

स्फोटानंतर चार ते पाच किमी परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेय. 

स्फोटानंतर चार ते पाच किमी परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेय. 

4/7

स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झालीये.

स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झालीये.

5/7

स्फोटात ३७हून अधिक जखमी झालेत. 

स्फोटात ३७हून अधिक जखमी झालेत. 

6/7

स्फोटामुळे ४-५ किमीवरील इमारतींच्या काचा फुटल्या.

स्फोटामुळे ४-५ किमीवरील इमारतींच्या काचा फुटल्या.

7/7

स्फोटात ३हून अधिक ठार

स्फोटात ३हून अधिक ठार