चला हवा येऊ द्या, तुमच्या शहरात

Dec 16, 2015, 20:29 PM IST
1/6

ही सगळी धम्माल येत्या 21 आणि 22 डिसेंबरला सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वा. झी मराठीवरून बघायला मिळणार आहे.

2/6

विशेष म्हणजे विनीत बोंडेने कुस्तीच्या आखाड्यात उतरून पहिलवानांशी दोन हातही केले ज्यात त्याला धोबीपछाड मिळाला. 

3/6

कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या करवीरनगरीत एका कुस्तीच्या आखाड्यालाही भेट दिली.

4/6

कोल्हापुरमधील महालक्ष्मी मंदिरात अनेक चाहत्यांच्या गराड्यात या टीमने अंबाबाईचे आशीर्वाद घेतले

5/6

रंकाळा तलावावर सर्वांनी बोटींगचाही आनंद लुटला. 

6/6

कोल्हापुरातही धम्माल – चला हवा येऊ द्या च्या टीमने कोल्हापूर, सांगली या  विविध ठिकाणी भेट देऊन एकच धम्माल उडवून दिली. 