जगातील या देशांमध्ये आहेत विचित्र कायदे

Nov 04, 2016, 13:02 PM IST
1/10

North Korea

North Korea

उत्तर कोरिया : येथील नागरिकांना सरकारविरोधात बोलण्याला बंदी आहे. काही प्रमाणात नागरिक केवळ इंटरनेट वापरतात.   

2/10

Iran

Iran

इराण : येथील नागरिकांवर सामाजिक आणि वैयक्तिक बंधने लादण्यात आली आहेत.   

3/10

Syria

Syria

सिरीया : फोन्स, इंटरनेट येथे सहजासहजी वापरता येत नाही.  

4/10

Eritrea

Eritrea

एरिट्रिया : या देशात प्रार्थना स्वातंत्र्याबाबतचे कायदे कडक आहेत.   

5/10

Equatorial Guinea

Equatorial Guinea

इक्वेटोरियल गिनीआ : येथे पर्यटकांचे स्वागत केले जात नाही.   

6/10

Saudi Arabia

Saudi Arabia

सौदी अरेबिया : येथे महिलांसाठी कडक कायदे आहेत.   

7/10

Cuba

Cuba

क्युबा : येथील पार्ट्यांमध्ये आक्रमक संगीत वाजवण्यावर बंदी आहे.   

8/10

China

China

चीन : येथील नागरिक सरकारवर टीका करु शकत नाही.   

9/10

Japan

Japan

जपान : कामाच्या ठिकाणी पर्सनल कॉलला उत्तर देणे हे अपमानास्पद मानले जाते.   

10/10

Singapore

Singapore

सिंगापूर : येथे तुम्ही च्युईंगम खाऊ शकत नाही