बॉलिवूड स्टार खरेदी करतात महागडे गिफ्ट

Sep 02, 2016, 19:47 PM IST
1/9

Alia Bhatt

Alia Bhatt

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हिला १.५ लाख रुपयांचा हाय एड कॅमेरा गिफ्ट दिला.   

2/9

Rani Mukherji

Rani Mukherji

आदित्य चोप्रा याने राणी मुखर्जी हिला १ कोटी २५ कोटी रुपयांची ऑडी ए८ दिली.   

3/9

Vidya Balan

Vidya Balan

सिद्धार्थ रॉय कपूर याने विद्या बालन हिला जुहू येथे ३० कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट गिफ्ट दिले.   

4/9

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

विदू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना ३.५ कोटी रुपयांची रोल्स रॉइस गिफ्ट दिली.   

5/9

Shilpa Shetty

Shilpa Shetty

राज कुंद्राने शिल्पा शेट्टी हिला दुबईतील बुर्ज खलिफा येथील १९ वा मजला गिफ्ट म्हणून ५० कोटी रुपये खर्च केले.   

6/9

Kajol

Kajol

अजय देवगणने काजोलसाठी ऑडी सेडेन ही ३५ लाखांची गाडी गिफ्ट दिली.   

7/9

Kiran Rao

Kiran Rao

आमिर खान याने किरण राव हिला हॉलिडे होम म्हणून बेव्हेली हिल्स येथे ७५ कोटी रुपयांचे घर गिफ्ट दिले.   

8/9

Ra.One Cast

Ra.One Cast

शाहरूखने रा.वनच्या कलाकारांना प्रत्येकी १ कोटी रुपये किंमतीची बीएमडब्ल्यू गिफ्ट दिली होती.   

9/9

Aaradhya Bachchan

Aaradhya Bachchan

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी आराध्या बच्चन हिला मिनी कुपर ही २५ लाखांची कार गिफ्ट दिली.