मुंबई, पाऊस आणि लोकल

Jun 19, 2015, 14:49 PM IST
1/5

1957  साली Illustrated Weekly of India चं कव्हर हे मुंबईतील पावसावर आधारीत होतं.

2/5

मुंबईच अचानक आलेल्या पावसात वाट काढतांना मुंबईकर, हा फोटो १९३० च्या दशकातील असल्याचं सांगण्यात येतंय.

3/5

मुंबई, पाऊस आणि बॉलीवूडचं नातंही तेवढंच मोठं आहे, बच्चन यांच्यावर पावसात आणि सीएसटी, चर्चगेट भागात चित्रित झालेलं हे गाणं, जे तुम्हाला आजही गायला आवडतं, 'रिमझिम गिरे सावन'

4/5

१९३५ साली भर पावसात बॉम्बे एम्पायर थिएटरसमोर देविका राणी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी, या थिटरला नुकतेच १०७ वर्ष पूर्ण झाले-.

5/5

1935 साली वांद्रे स्टेशनवर पावसाच्या पाण्यातून वाट काढणारी रेल्वे