पाहा मुंबापुरीतला पाऊस

Jun 19, 2015, 11:17 AM IST
1/8

रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत

2/8

दक्षिण मुंबईत येणाऱ्या चिंचपोकळीच्या काही भागातही पाणी साचलं

3/8

एलफिस्टन स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या दीपक टॉकीजच्या आधी येणाऱ्या चौकात पाणी साचलंय, ते बाहेर काढण्यासाठी मशीन लावलंय.

4/8

पावसासोबत वेगाने वारे वाहत असल्याने छत्री सांभाळण्यासही कसरत होतेय

5/8

एलफिस्टन स्टेशनबाहेर प्रवाशांची पावसात तारांबळ उडतेय

6/8

ट्रॅकवर पाणी असल्याने लोकलला सिग्नल मिळत नव्हते, (सकाळी ०९.२५ वाजता)

7/8

सेंट्रल रेल्वेची सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अशी परिस्थिती होती

8/8

सेंट्रल रेल्वेही पावसाने ठप्प झाली, ट्रॅकवर असं पाणी आलं, उंच भागावर असलेल्या चिंचपोकळी स्टेशनची अशी स्थिती