पुुन्हा एकदा २६/११ सारखा होता कट

Jan 02, 2015, 17:17 PM IST
1/5

पोरबंदरच्या किनाऱ्यापासून ३६५ किलोमीटर दूरवर ही बोट भारतीय कोस्ट गार्डला आढळून आली होती.

2/5

या बोटीवर चार जण स्वार होते, अशी माहिती समजतेय.

3/5

ही पाकिस्तानी बोट गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१४ रोजी आढळून आली होती.

4/5

या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून आत्मघात केलाय

5/5

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कोस्ट गार्डच्या पाठलागानंतर स्फोट