शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही दुर्मिळ फोटो

Jan 23, 2016, 17:50 PM IST
1/9

बाळासाहेबांना शेवटचा निरोप देतांना लाखोंचा जनसागर

2/9

लाखोंच्या सभेला संबोधित करतांना बाळासाहेब ठाकरे

3/9

शिवसैनिकांना भेटतांना बाळासाहेब

शिवसैनिकांना भेटतांना बाळासाहेब

4/9

पहिल्या दस-या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे भाषण करतांना

5/9

महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांसोबत बाळासाहेब ठाकरे यांचा दुर्मिळ फोटो

6/9

रामजन्मभूमी आंदोलनावेळी रामशिलेची पुजा करतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

7/9

मीनाताई ठाकरे यांच्या सोबत बाळासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र

8/9

२३ जानेवारी १९२७ मध्ये पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला.

9/9

एका सभेत साहेब भाषणासाठी उभे राहताच शिवसैनिकांनी घोषणांचा गजर केला तो थांबत नाही हे पाहून बाळासाहेबांनी मारलेली बसकण 