पावसानं मुंबईकरांना करून दाखवलं

Jun 20, 2015, 09:09 AM IST
1/10

मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत जोरदार पाऊस

2/10

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची अवस्था बिकट झाली. खट्यांमुळे  अनेकांना फडका बसला. अशीच फसलेली कार

3/10

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची दैना उडाली. जवळपास ७६ वृक्ष कोसळलेत.

4/10

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची लाईफलाईन अशी पाण्यात

5/10

6/10

जोरदार पाऊस पडल्याने मुंबई ठिकठिकाणी असे पाणी भरले

7/10

जोरदार पाऊस पडल्याने मुंबई तुंबली

जोरदार पाऊस पडल्याने मुंबई तुंबली

8/10

जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची रस्ता वाहतूक पाण्यात

9/10

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची लाईफलाईन अशी पाण्यात 

मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने मुंबईची लाईफलाईन अशी पाण्यात 

10/10

मुंबईत मुसळधार पाऊस आणि समुद्रात उसळलेल्या लाटा पाहण्यासाठी झालेली गर्दी