रॉबिन विल्यम्स - कॉमेडीचा बादशहा

Aug 12, 2014, 13:14 PM IST
1/9

ज्येष्ठ अभिनेते रॉबिन विल्यम्स यांच्या घराबाहेर चाहत्यांनी पुष्पगुच्छ ठेवून श्रद्धांजली वाहिली. 

2/9

फाइल - १३ नोव्हेंबर २०११ मध्ये आपली मुलगी झेल्डासह रॉबिन विल्यम्स 

3/9

फाइल - ६ एप्रिल २००८ मध्ये एका स्टेज शोमध्ये परफॉर्मन्स करताना रॉबिन्स विल्यम्स.

4/9

फाइल - २३ मार्च १९९८ रोजी रॉबिन्स विल्सम्स यांना 'गुड विल हंटिंग' या चित्रपटासाठी बेस्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर प्रदान करण्यात आला. 

5/9

लाफ फॅक्टरी शोच्या भिंतींवर ज्येष्ठ हास्य अभिनेते रॉबिन्स विल्यम्स यांना असा मेसेज देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. 

6/9

फाइल- ज्येष्ठ अभिनेते रॉबिन विल्यम्स यांनी या १५ जून २००७ रोजी काढलेला फोटो

7/9

फाइल - ज्येष्ठ अभिनेते रॉबिन विल्सम्स आणि त्यांची पत्नी सुसान 'ओल्ड डॉग्ज' चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी.

8/9

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेली 'द वर्ल्ड अकॉर्डिंग टू ग्रॅप' चित्रपटातील रॉबीन विल्यम्स याचे छायाचित्र. ज्येष्ठ हॉलीवूड अभिनेते, कॉमेडियन आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स काळाच्या पडद्याआड गेलेत. वयाच्या 63 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

9/9

ज्येष्ठ अभिनेते रॉबिन विल्यम यांना चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.