सई ताम्हणकरची हंटरमधील 'चाबूक' अदा

Mar 16, 2015, 17:31 PM IST
1/18

अल्ताफ राजाचे रिक्षा सॉन्गही यात आहेत, म्हणून अल्ताफ राजाची गाणी पुन्हा एकदा आपल्या कानावर पडणार आहेत.

2/18

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर

3/18

सईची भूमिका दिलखेच झाल्याचं चित्रपटाच्या प्रोमोवरून तरी दिसतंय 

4/18

सई ताम्हणकर आणि गुलशन

सई ताम्हणकर आणि गुलशन

5/18

सईचा परफॉर्म बोल्ड झाल्याच्या प्रतिक्रिया आहेत

6/18

सई ताम्हणकरची भूमिका विशेष ठरतेय

सई ताम्हणकरची भूमिका विशेष ठरतेय

7/18

नवीन पोपट हा या गाजलेल्या गाण्याचे गायक आनंद शिंदे, वैशाली माडे यांनी या चित्रपटात ये... येना येना गडे हे गाणं गायलंय

8/18

'येना गडे' हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.

9/18

हंटरची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे

10/18

नवीन पोपट हा या गाजलेल्या गाण्याचे गायक आनंद शिंदे यांनी या चित्रपटात ये... येना येना गडे हे गाणं गायलंय

11/18

हा सिनेमा पाहून आपण खूप हसल्याचंही अनुराग कश्यपने सांगितलं.

12/18

या सिनेमात प्रत्येकाला कुठेना कुठे, कोणत्याना कोणत्या भूमिकेत आपण दिसतोय असं, अनुराग कश्यपने म्हटलंय

13/18

ही अॅडल्ट कॉमेडी असल्याचं म्हटलं जातंय

ही अॅडल्ट कॉमेडी असल्याचं म्हटलं जातंय

14/18

गुलशन देवाशीष प्रमुख भूमिकेत आहे

गुलशन देवाशीष प्रमुख भूमिकेत आहे

15/18

हंटर सिनेमाचं दिग्दर्शन हर्षवर्धन जी कुलकर्णी यांनी केलं आहे, हा सिनेमा २० मार्च रोजी रिलीज होणार आहे.

16/18

हंटर सिनेमा  रिलीज होण्याआधी या सिनेमाची गाणीही लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

17/18

हंटर सिनेमातील सई ताम्हणकरच्या दिलखेच अदांनी सर्वांनाच घायाळ केलं आहे.

18/18

हंटरमध्ये सई ताम्हणकरसोबत राधिका आपटेची प्रमुख भूमिका आहे