तैवान गॅस स्फोट

Aug 01, 2014, 17:28 PM IST
1/9

या दुर्घटनेत एका पंधरा मजली इमारतीचे तसेच कायसुन रस्त्यावरील अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

2/9

वायूगळती सुरू होताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. थोड्याच वेळात मोठा स्फोट झाला आणि गॅसची पाइपलाइन फुटली. 

3/9

तैवानमधील काओसिउंग शहरात गॅस पाइपलाइनचा स्फोट झाल्यामुळे २४ जण ठार आणि २७१ जण जखमी झाले. 

4/9

रस्त्याला मोठे खड्डे पडले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. एखादे वादळ यावे तशा वेगाने आग पसरली आणि लागोपाठ मोठे स्फोट झाले.

5/9

दुर्घटना झाल्यामुळे रस्त्यावर एकदम वेगाने आग पसरली. अनेक गाड्यांनी पेट घेतला आणि लागोपाठ स्फोट झाल्यामुळे भूकंपाचा धक्का बसल्यासारखा मोठा हादरा बसला. 

6/9

काओसिउंग शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइप, वीज वाहून नेणा-या तारांचे जाळे आणि सांडपाणी वाहून नेणारे गटार हे सगळे एकमेकांना खेटून आहे. 

7/9

 दुर्घटनेत एका पंधरा मजली इमारतीचे तसेच कायसुन रस्त्यावरील अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

8/9

यूगळती सुरू होताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. थोड्याच वेळात मोठा स्फोट झाला आणि गॅसची पाइपलाइन फुटली. 

9/9