गिरीमित्र संमेलन - 'भटक्या' महिलांना प्रोत्साहन!

Jul 12, 2016, 12:14 PM IST

गिरीमित्र संमेलन - भटक्या महिलांना प्रोत्साहन!

1/14

'पद्मश्री' चंद्रप्रभा ऐतवाल आणि वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी पूर्णा मालवथ

2/14

वयाच्या ७५ व्या वर्षीही साहसी मोहिमांत सहभागी होणाऱ्या चंद्रप्रभा ऐतवाल यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं 

3/14

माऊंट एव्हरेस्टसह १७ शिखरं यशस्वीरित्या सर करणाऱ्या सुमन कुटीयाल  

4/14

संमेलनाच्या उदघाटक 'पद्मश्री' संतोष यादव... एव्हरेस्टवर दोन वेगवेगळ्या आरोहण मार्गाने चढाई करणाऱ्या पहिल्या महिला

5/14

के २ हे आव्हानात्मक शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक माया शेर्पा 

6/14

एव्हरेस्टवर दोन आरोहणं केवळ दहा दिवसांच्या अंतरात करण्याचा विक्रम करणाऱ्या अंजू जामसेनपा

7/14

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक), ठाणे  

8/14

प्रेक्षकांची लाडकी स्वानंदी अर्थात अभिनेत्री ऋतुजा बागवे

9/14

कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना - 'गिर्यारोहण आणि महिला'...

10/14

कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना - 'गिर्यारोहण आणि महिला'...

11/14

कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना - 'गिर्यारोहण आणि महिला'...

12/14

गिर्यारोहण आणि महिला

13/14

गिर्यारोहण आणि महिला

14/14

गिर्यारोहण आणि महिला