`शहीद भगत सिंग`शेजारी `आचार्य बाळकृष्ण`!

आता जनलोकपालसाठी बाबा रामदेव यांचे आंदोलन सुरु झाले आहे. पण या आंदोलनाची सुरुवातच अतिशय वादग्रस्तप ठरली आहे. याला कारणीभूत ठरलं ते व्याआसपीठावरच लावलेलं एक पोस्टर.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 10, 2012, 03:13 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आता जनलोकपालसाठी बाबा रामदेव यांचे आंदोलन सुरु झाले आहे. पण या आंदोलनाची सुरुवातच अतिशय वादग्रस्तप ठरली आहे. याला कारणीभूत ठरलं ते व्याआसपीठावरच लावलेलं एक पोस्टर.
व्यासपीठावर क्रांतीकारक आणि स्वाततंत्र्यसैनिकांचं मोठं पोस्ट र लावलेलं आहे. मात्र त्यातत भगवान श्रीकृष्णक, शहिद भगत‍ सिंग, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस यांसारख्या महापुरषांसोबत आचार्य बाळकृष्णह यांचे छायाचित्र आहे. या पोस्टपरने खळबळ उडाली होती. पोस्ट रमध्येव त्यां ना आजारी व्य्क्तींचे इश्वार आहेत आणि तुरुंग हे क्रांतीकारकांचे तीर्थक्षेत्र असल्यारचे म्हखटले होते.
आचार्य बाळकृष्णल हे सध्याब अटकेत आहेत. त्यांच्यावर बनावट पासपोर्टचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, रामदेव बाबा यांनी मात्र ही अटक म्हणजे जनहित असल्याचं भासवलं आहे. या पोस्टरवरून वाद वाढल्यावर अखेर हे पोस्ट र काढण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनाची काँग्रेस नेत्यांनी टर्र उडवली आहे. रामलीला मैदानावर चालू असलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना खुर्शीद बोलले, “रामलीला तर दरवर्षीच होत असते” तसंच देशातील प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, असंही खुर्शीद म्हणाले.