नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीवर रेप प्रकरणार जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी वाढताना दिसत आहे.
पोलिसांनी सांगितले की आसाराम याच्या विरूद्ध साक्ष देणाऱ्याला ठार मारणारा शार्प शूटरने खळबळजनक खुलासे केले आहे.
पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला शार्पशूटर स्वतःला आसाराम यांच्या आत्मघाती हल्लेखोर सांगतो. त्याने कबूल केले की आसाराम यांनी त्याला त्याच्या आवडीची साधिका निवडण्याचा आशीर्वाद होता.
गुजरात एटीएस आणि अहमदाबाद क्राइम ब्रान्चच्या ताब्यात आलेला शार्पशूटर अत्यंत खतरनाक आहे. याचा शोध सीबीआय देखील करत होती.