६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकली बाईक

छत्तीसगडमधील अंबिकापूरमधील देवडी गावात एक मोटरसायकल ६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकून बसली. ही मोटरसायकल खाली आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. तेव्हा ही मोटरसायकल खाली आली.

Updated: Apr 14, 2015, 01:02 PM IST
६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकली बाईक title=

अंबिकापूर : छत्तीसगडमधील अंबिकापूरमधील देवडी गावात एक मोटरसायकल ६० फूट उंच हायटेन्शन तारात अडकून बसली. ही मोटरसायकल खाली आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. तेव्हा ही मोटरसायकल खाली आली.

६० फूट उंच तारात बाईक अडकली कशी? (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली लावण्यात आलाय)

या ठिकाणी हायटेन्शन तार लावण्याचं काम सुरू असतांना, एक युवक बाईकने रस्ता क्रॉस करत होता, त्याच वेळी हा तार वर खेचण्यात आला, या तारमध्ये बाईक अडकल्याने बाईक देखिल खेचली गेली.

सहा फूट उंचीवर बाईक असतांना बाईकस्वाराने उडी मारली मात्र ही बाईक ६० फुटांवर अडकून बसली, पाहा व्हिडीओमध्ये ही दृश्य

व्हिडीओ पाहा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.