नवी दिल्ली : आरबीआयने 2000 रुपयांच्या नव्या नोचटा चलनात आणल्या. त्यानंतर काही दिवसाच 2000 च्या नकली नोटाही बाहेर येऊ लागल्या. पाकिस्तानातही 2000 च्या नकली नोटा छापल्या जात आहे पण त्या ओळखता येतात.
खऱ्या नोटांचं 17 पैकी 11 वैशिष्ट्ये कॉपी केले गेले आहे. त्यामुळे तुमच्या खिशातही जर 2000 ची नोट असेल तर ती खोटी आणि खरी हे ओळखता आलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या वेबसाईटवर याबाबत विस्तारात माहिती दिली आहे.
पाहा व्हिडिओ