2000 note

महिन्याभरात बँकांमध्ये 2 हजारांच्या किती नोटा जमा झाल्या? RBI गव्हर्नरने सांगितला आकडा

How Many 2000 Rs Notes Back in Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटांसंदर्भातील पत्रक जारी करुन नोटा जमा करण्याचे निर्देश ग्राहकांना दिले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नोटा जमा करण्यासही ग्राहकांनी सुरुवात केली आहे.

Jun 26, 2023, 12:07 PM IST

नोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड

RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

May 22, 2023, 07:15 PM IST

राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'

RBI withdraws ₹2000 note :  राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.  

May 20, 2023, 11:42 AM IST

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?

 2 हजारांच्या नोटेमुळे काळाबाजार वाढला, नोटेवर बंदी घालण्याची राज्यसभेत मोदींची मागणी, गेल्या काही दिवसांपासून बाजारातही 2 हजार रुपयांची नोट झालीय दुर्मिळ

Dec 12, 2022, 02:58 PM IST

2000 च्या नोटा होणार हद्दपार, 2 वर्षात नोटांची छपाईच नाही

केंद्र सरकार 2 हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत

Mar 15, 2021, 08:20 PM IST

कोरोनाची भीती इतकी की रस्त्यावर पडलेल्या २ हजाराच्या नोटा कोणी उचलल्याही नाही

कोरोनाच्या भीतीने माणसांना बनवलं इमानदार?

Apr 10, 2020, 08:56 PM IST

आजपासून देशभरात अनेक नियमांत बदल

जाणून घ्या, १ मार्चपासून 'या' नियमांत बदल

Mar 1, 2020, 08:24 AM IST

२०० आणि २००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी

नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीये. 

May 14, 2018, 11:58 AM IST

तुमच्या खिशातली 2000 ची नोट खोटी तर नाही ?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नव्या नोचटा चलनात आणल्या. त्यानंतर काही दिवसाच 2000 च्या नकली नोटाही बाहेर येऊ लागल्या. पाकिस्तानातही 2000 च्या नकली नोटा छापल्या जात आहे पण त्या ओळखता येतात.

Feb 20, 2017, 05:59 PM IST