एकसोबत 103 उपग्रह अवकाशात पाठवून इस्रो नोंदवणार रेकॉर्ड

इस्रो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 103 उपग्रह एकसोबत अवकाशात पाठवणार आहे. 103 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा हा एक रेकॉर्ड इस्रोच्या नावावर नोंदवला जाणार आहे. 

Updated: Jan 5, 2017, 08:55 AM IST
एकसोबत 103 उपग्रह अवकाशात पाठवून इस्रो नोंदवणार रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : इस्रो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 103 उपग्रह एकसोबत अवकाशात पाठवणार आहे. 103 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा हा एक रेकॉर्ड इस्रोच्या नावावर नोंदवला जाणार आहे. 

पीएसएलवी-237 च्या माध्यमातून हे 103 उपग्रह अवकाशात पाठवले जाणार आहे. अनेक मायक्रो, छोटे उपग्रह ज्यामध्ये जर्मनी, अमेरिकासह अनेक देशांचे उपग्रह देखील असणार आहेत.