पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर
Sunita Williams Video : अंतराळात पाणी कसं पितात हे पाहिलं, तर म्हणाल... बापरे... एका थेंबासाठी इतका आटापिटा? पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ
Dec 9, 2024, 12:05 PM IST
एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?
Light Pillars In Canada: असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं... अवकाशात नेमकं काय घडतंय? पृथ्वीवर एलियन खरंच हल्ला करताहेत? नेमकं काय आहे प्रकरण? पाहा...
Nov 28, 2024, 10:20 AM IST
अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?
Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...
Nov 27, 2024, 02:06 PM IST
315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये
first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न
Sep 14, 2024, 12:30 PM IST
चंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
Viral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...
Viral Video : अवकाश आणि अवकाशाशी संलग्न विषयांबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटत असतं. याच अवकाशाविषयीच्या काही कमाल गोष्टी आजवर समोर आल्या आहेत.
Aug 7, 2024, 01:41 PM IST
अंतराळवीर एका दिवसात किती जेवतात? तुमचा ब्रेकफास्टही यापेक्षा जास्त असेल
दूर तिथं अवकाशात अंतराळवीर पोट भरण्यासाठी नेमकं काय खातात? जाणून घ्या...
Jul 5, 2024, 04:00 PM IST
व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो 'राम सेतू'... समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती
Ram Setu high resolution photo : अंतराळ संशोधन संस्थेनं जगासमोर आणलं राम सेतूचं स्पष्ट रुप. फोटो व्यवस्थित पाहा आणि त्यातले बारकावे ओळखा... नागरिकांना आवाहन...
Jun 25, 2024, 09:16 AM IST
भयंकर! पृथ्वीच्या गाभ्याचा वेग मंदावला, जीवसृष्टीवर कसा होणार परिणाम?
Earth Rotation : ज्या मनुष्याला, जीवसृष्टीला पृथ्वीनं आसरा दिला आहे त्या पृथ्वीच्या उदरात नेमकं काय सुरुये, त्याच्या जीवसृष्टीवर काय परिणाम हो
Jun 14, 2024, 03:34 PM ISTअद्भूत! धूमकेतूमुळं आकाशात पसरला रहस्यमयी प्रकाश आणि...सेल्फी कॅमेरा सुरु करताच 'या' तरुणीला बसला धक्का
Comet over Spain and Portugal: सेल्फी कॅमेरात कैद झालेली दृश्यं पाहून सारं जग थक्क! Video पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाह
May 24, 2024, 11:00 AM IST
बापरे! नासानं जगासमोर आणला 100,000,000 वर्षांपूर्वीचा ताऱ्यांचा समुह
Space Photos by NASA : लहान लुकलुकणारे काजवे एकत्र यावेत अगदी तसाच दिसतोय हा ताऱ्यांचा समुह... पाहिले का 10 अदभूत फोटो...
Apr 26, 2024, 12:29 PM IST
अंतराळवीर आपल्या तुलनेत कमी वेगानं वयस्कर कसे काय होतात?
Astronauts Interesting Facts: तुमच्याही मनात पृथ्वीपलिकडच्या या जगताविषयी असे प्रश्न आहेत का? त्यातील एका कमाल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. अवकाशात गेलेले अंतराळवीर पृथ्वीच्या तुलनेत कमी वेगानं म्हातारे होतात?
Mar 20, 2024, 02:49 PM IST
सूर्यमालेतून सूर्यच गायब झाला तर? कल्पना करून तर पाहा
Sun Importance : तुम्ही या सूर्याविषयी किती जाणता? त्याचं आपल्या सूर्यमालेमध्ये असणारं स्थान किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीये?
Dec 14, 2023, 02:46 PM IST
मोठ्या स्फोटानंतर माऊंट एव्हरेस्टहून तिप्पट मोठा धूमकेतू पृथ्वीच्या दिशेनं?
World News : अशाच एका भविष्यातील शक्यतेसंदर्भातील माहिती लाईव्ह सायन्सकडून देण्यात आली आहे.
Oct 19, 2023, 02:16 PM ISTबापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात
Jupiter-Sized Objects Floating In Space: अवकाशातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट, प्रत्येक लहानमोठी घटना आता इतक्या सहजगत्या उपलब्ध होत आहे की, हे अनोखं विश्व आपल्या अगदी जवळ असल्याचा भास होत आहे.
Oct 3, 2023, 10:29 AM IST