close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओः दिल फेक मजनुला दिला तरूणीने चोप

देशातील सर्वात मोठ्या राज्याची राजधानी लखनऊमध्ये एका रोड रोमिओला एका तरूणीने असा धडा शिकवला, की तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल.

Updated: Aug 25, 2015, 08:15 PM IST
व्हिडिओः दिल फेक मजनुला दिला तरूणीने चोप

लखनऊ : देशातील सर्वात मोठ्या राज्याची राजधानी लखनऊमध्ये एका रोड रोमिओला एका तरूणीने असा धडा शिकवला, की तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल.

तरूणी गच्चीवर झोपली होती. त्यावेळी तरूणाने तिला छेडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरूणीने त्याला ओढत रस्त्यावर आणले आणि त्याला चांगला चोप दिला. 

ही तरूणी महिलांच्या सुरक्षेसाठी बनलेली संघटना ' रेड ब्रिगेडची ' कार्यकर्ता आहे. 

पाहा हा व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.