Lucknow Murder Case :अक्षत वडिलांच्या शरीराचे अवयव काढून टाकले होते. पण धड त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान राहिले. धड नेण्यासाठी त्याने त्याची कार पोर्चवर उभी केली. तो मृतदेह ठेवण्याचा प्रयत्न करणार पण त्या अगोदरच पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण घटना उघड झाली. पण या घटनेत मुलाने लढवलेली शक्कल धक्कादायक आहेत.
IND VS SA T20 :लखनऊच्या एकना स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20 सीरिजचा चौथा सामना खेळवला जाणार होता, मात्र दाट धुक्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
100 वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण पहायला मिळाले. हे पूर्ण चंद्रग्रहण नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, लखनऊ यासारख्या शहरांमध्ये दिसले.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एक महिला झाडीमध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली. बलात्कार केल्यानंतर तिला झाडीत फेकण्यात आलं होतं.
कर्नलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पत्नी आणि मुलीसमोर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. चुकीच्या दिशेने कार चालवत असल्याचा जाब विचारल्याने पोलिसाने आपल्याला मारहाण केल्याचं तक्रारीत सांगितलं आहे.
पोलिसांनी दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
IPL 2025: इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या 65 व्या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. त्यामुळे या सीझनमध्ये चाहत्यांना विराट कोहलीला चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही.
Model Chai Wali : डॉली चायवाल्यानंतर आता सोशल मीडियावर मॉडल चाय वालीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. मॉडेल चायवालीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत 11 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Yogi Government Action Against Police Station: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात होती.
Woman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: ही महिला एका पुरुषाबरोबर साचलेल्या पाण्यामधून बाईकवरुन जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
लखनऊमध्ये नोकराने उद्योजकाच्या मुलीचे छुप्या कॅमेऱ्यात आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर याच व्हिडीओंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत अनेकदा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे.
Akshay Kumar in Lucknow : बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार लखनऊमध्ये आगामी चित्रपट बड़े मियां छोटे मियांच्या (Bade miyan Chote miyan) प्रमोशनला गेला असताना कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचं (Viral Video) समोर आलंय.
CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यातील वाहनाचा जबर अपघात झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
Crime News Today: पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा चिरुन तिचे धड हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.