सुभाष बाबुंच्या सांगण्यावरून हे गाणं हिंदी चित्रपटात

सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा लोकांना मिळावी, म्हणून पहिल्यांदा हिंदी चित्रपटात एक गाणं समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. 

Updated: Jul 2, 2014, 10:50 PM IST
सुभाष बाबुंच्या सांगण्यावरून हे गाणं हिंदी चित्रपटात title=

मुंबई : सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा लोकांना मिळावी, म्हणून पहिल्यांदा हिंदी चित्रपटात एक गाणं समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. 

सुभाष बाबू यांनी यावेळा अनेक आपलं भाषण व्हिडीओ रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता.

सुभाष बाबू यांनी पहिल्यांदा हिंदी चित्रपट निर्मात्याला खालील गाणं चित्रपटात घेण्यास सांगितलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.