close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानी लेखकाने आपल्या देशासंदर्भात केले धक्कादायक खुलासे

युरोपीयन युनियन आपल्या देशांमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून शोधून बाहेर काढत आहे. एका रिपोर्टनुसार युरोपियन युनिअनने २८ देशातील सुमारे दोन लाख पाकिस्तानी नागरिकांना अनधिकृतपणे वास्तव्य करताना पकडले आहे. 

Updated: Dec 2, 2015, 09:35 AM IST
पाकिस्तानी लेखकाने आपल्या देशासंदर्भात केले धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली : युरोपीयन युनियन आपल्या देशांमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून शोधून बाहेर काढत आहे. एका रिपोर्टनुसार युरोपियन युनिअनने २८ देशातील सुमारे दोन लाख पाकिस्तानी नागरिकांना अनधिकृतपणे वास्तव्य करताना पकडले आहे. 

यातील ५५ हजार पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यात आले आहे. अनधिकृतपणे दुसऱ्या देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल सांगताहेत मूळचे पाकिस्तानी लेखक तारेक फतह... 

तारेक फतह यांनी पाकिस्तान संदर्भात खूप धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या मुलाखतीत त्यांननी पाकिस्तानच्या खऱ्या चेहऱ्यावरील बुरखा फाडला आहे. 

पाहा हा व्हिडिओ.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.