pakistan

'मला पाकिस्तानपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं आहे,' शोएब अख्तरचा निर्धार, 'देशाचा मी पहिलाच...'

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आपण पाकिस्तानातील अमेरिकी डॉलर्समध्ये मोजले जाणारा पहिला अब्जाधीश असेन असा दावा केला आहे. 

 

Dec 18, 2024, 08:05 PM IST

Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video

2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 T20 विश्वचषक यांच्याशी संबंधित होस्टिंग अधिकार आणि आर्थिक नुकसानभरपाई संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बासित यांचे विधान आले आहे. 

 

Dec 15, 2024, 08:29 AM IST

"आधीच बहिष्कार घाला..." चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा वातावरण तापले, रशीद लतीफचा PCB ला सल्ला

Champions Trophy 2025:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्पर्धेबद्दल रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

Dec 12, 2024, 08:16 AM IST

'ही' आहे पाकिस्तानची नवी ऐश्वर्या राय, होतेय प्रचंड VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ऐश्वर्या रायच्या हमशक्लचा व्हिडीओ. तोच चेहरा, तेच डोळे पाहून चाहते देखील थक्क झालेत. कोण आहे ऐश्वर्याची हमशक्ल? जाणून घ्या सविस्तर 

Dec 11, 2024, 01:15 PM IST

CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा

Champions Trophy 2025 Update: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी च्या टीम इंडियाचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याची एक गोष्ट निश्चित झाली आहे. पण आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने नवा दावा केला आहे.

Dec 10, 2024, 07:05 AM IST

एकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!

आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला. 

Dec 6, 2024, 07:18 PM IST

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. 

 

Dec 4, 2024, 09:44 PM IST

पाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम

IPL 2025 Auction :  बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे. 

Nov 28, 2024, 05:14 PM IST

'जर भारताशिवाय खेळलात...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, 'एक तर...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.

 

Nov 20, 2024, 04:53 PM IST

सचिन तेंडुलकरला पाकिस्तानसाठी का करावी लागली होती फिल्डींग?

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये एकदाच पाकिस्तानसाठी मैदानात उतरला आहे.

Nov 18, 2024, 07:44 AM IST

'तुझी खेळायची लायकी नाही, परत जा,' चाहता भर मैदानात बाबर आझमकडे पाहून ओरडला, त्याने वळून पाहिलं अन्...; VIDEO व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 3 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून संघात स्थान देण्यावरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

 

Nov 17, 2024, 07:13 PM IST

2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर

2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.

Nov 13, 2024, 02:40 PM IST

खाण्याचे वांदे तरीही 'या' देशात महिला 1-2 नाही तर, 'इतक्या' मुलांना देतात जन्म; कारण काय?

संयुक्त राष्ट्र जनसंख्या संस्थेने 2022 मध्ये एक अहवाल तयार केला होता. 

Oct 25, 2024, 03:56 PM IST

भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात आहेत उंच पुरुष? जाणून घ्या उत्तर

भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात आहेत उंच पुरुष? जाणून घ्या उत्तर 

Oct 24, 2024, 03:06 PM IST