पाहा व्हिडिओ : भारतीय सैनिकाने आपलं जेवण खारूताईसोबत शेअर केलं.

 आपल्याला भारतीय सैनिकांची ओळख शूर, धाडसी आणि आपले शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करणारे अशी आहे. पण त्याच्या कडक शिस्तीच्या वर्दीमागे एक कोमल मनही असतं. 

Updated: Oct 21, 2015, 04:25 PM IST
 पाहा व्हिडिओ : भारतीय सैनिकाने आपलं जेवण खारूताईसोबत शेअर केलं. title=

नवी दिल्ली :  आपल्याला भारतीय सैनिकांची ओळख शूर, धाडसी आणि आपले शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करणारे अशी आहे. पण त्याच्या कडक शिस्तीच्या वर्दीमागे एक कोमल मनही असतं. 

भारतीय सैनिकही दयाळू, प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात, आपल्या क्वचित त्यांची भावनिक बाजू पाहायला मिळते. आमच्या हाती एक व्हिडिओ लागला आहे, त्यात भारतीय लष्करातील जवान भुकेलेल्या खारूताईला आपल्या घास शेअर करतो आहे. 

हा व्हिडिओ तुम्हांलाही आनंद देईल. असा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच काळापासून तुम्ही पाहिला नसेल. 

पाहा आनंद देणारा व्हिडिओ...  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.