नवी दिल्ली : अर्ध्या रात्री एकदम निर्मनुष्य रस्त्यावर संपूर्ण सजलेली नवरी एकदम एकटी दिसली तर तुमच्या डोक्यात काय विचार येईल.
एक दोन विचार नाही विचारांचा पाऊस पडेल. कोण आहे.... कुठून आली... काय झालं असेल... वगैरे वगैरे....
पण असचं झालं अर्ध्या रात्री एका रस्त्यावर संदिग्ध अवस्थेत एक नवी नवरी नुकतच लग्न झालेली दिसली. ही नवरी आपल्या कारच्या बाहेर उभी आहे. एकदम नटून थटून, जशी नुकतेच लग्न झाले आहे.
त्यानंतर या नवरीने जे काही केलं त्यामुळे सर्वांची हालत खराब झाली. नेमकं काय झालं तुम्हीच पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.