पाहा एका लहानग्याची ढिगाऱ्यातून सुटका

युद्ध किती वाईट असतं, युद्दाची दाहकता काय असते, जीवापेक्षा प्रिय लहानग्यांनाही याची किंमत मोजावी लागते हे हा व्हिडीओ पाहून निश्चितच जाणवतं, ही घटना 26 जानेवारी रोजी घडलीय.

Updated: Apr 29, 2015, 04:44 PM IST
पाहा एका लहानग्याची ढिगाऱ्यातून सुटका title=

सिरिया : युद्ध किती वाईट असतं, युद्दाची दाहकता काय असते, जीवापेक्षा प्रिय लहानग्यांनाही याची किंमत मोजावी लागते हे हा व्हिडीओ पाहून निश्चितच जाणवतं, ही घटना 26 जानेवारी रोजी घडलीय.

पाहा एका लहानग्याची हल्ल्यानंतर ढिगाऱ्यातून कशी सुटका करण्यात आली.

व्हिडीओ पाहा सर्वात खाली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.