जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश

जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले. 

Updated: Nov 11, 2016, 05:52 PM IST
जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश title=

नवी दिल्ली : जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले. 

जपानने भारताच्या NSG मधील पूर्ण सदस्यत्वासाठी पूर्ण समर्थन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. जपानच्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. याआधी गुरुवारी पंतप्रधान मोदींनी एका व्यापारी सभेला संबोधित केलं. 'मेक इन इंडिया, मेड बाय जपान'चा नारा यावेळेस मोदींनी दिला. यामुळे जपान आणि भारताचे संबंध आणखी चांगले होणार आहेत.