india

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी 16 सदस्यांच्या टीमची अखेर घोषणा; अर्जुनची अचानक टीममध्ये एन्ट्री

World Cup 2023 : सध्या तरी वनडे वर्ल्डकपसाठी एकून 8 टीम्स क्वालिफाय झाल्या आहेत. यामध्ये 2 टीम अजून क्वालिफाय व्हायच्या आहेत. अशातच वर्ल्ड कप क्वालिफायरच्या क्रिकेट टीममध्ये अर्जुनला संधी मिळाली आहे. 

Jun 4, 2023, 04:33 PM IST

Virender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...

India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.

Jun 4, 2023, 04:19 PM IST

WTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती

ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Jun 3, 2023, 05:28 PM IST
UGC To Review On Appointment Of Principals In University Across India PT48S

VIDEO | नियमावलीचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी

UGC To Review On Appointment Of Principals In University Across India

May 30, 2023, 10:45 AM IST

Wrestlers Protest: 'वाटलं तर गोळ्याही घालू'; त्या धुमश्चक्रीनंतर माजी IPS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्वीट

Wrestlers Protest in Delhi: रविवारी झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचे तंबू हटवले आणि विनेश फोगटसह बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.

May 29, 2023, 10:22 AM IST

England James Anderson टीम इंडियामध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची एन्ट्री? भारताच्या कपड्यातील फोटो व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सामन्यामध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.

May 28, 2023, 10:52 PM IST

ISRO पुन्हा इतिहास रचणार आहे, नवा NVS-01 उपग्रह करणार प्रक्षेपित, जाणून घ्या त्याची वैशिष्टये

Isro to launch new navigation satellite : इस्रो पुन्हा इतिहास रचणार आहे. NVS-01 उपग्रह उद्या प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.42 वाजता  श्रीहरिकोटा येथील या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे.

May 28, 2023, 03:24 PM IST

New Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण

New Parliament Building  Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

May 28, 2023, 09:57 AM IST