पाकिस्तानचा पराभव झाल्याने फोडले टीव्ही

Updated: Feb 29, 2016, 06:30 PM IST
पाकिस्तानचा पराभव झाल्याने फोडले टीव्ही title=

मुंबई : मागील वर्षी वर्ल्डकप मध्ये भारताविरोधात पाकिस्तान हारल्यानंतर पाकिस्तानातील टीव्ही फोडण्य़ाचे अनेक घटना तुम्ही पाहिले असतील. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धाप्रमाणेच असते. 

नुकत्याच झालेल्या आशिया कपमधील मॅचमध्ये ही भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानातील लोक य़ामुळे पुन्हा भडकले आणि काहींना पुन्हा आपल्या घरातील टीव्ही फोडून टाकल्या.

याआधीही काहींना प्रसिद्धीसाठी जुन्या टीव्ही फोडल्याचं समोर आलं होतं पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या टीव्ही फूटतांना पाहायला मिळेल.

पाहा व्हिडिओ