चक्क सोन्याचे कमोड साकारलं

अमेरिकेच्या गुगेन्हेम वस्तू संग्रहालयात चक्क सोन्याचे कमोड साकारलंय. १८ कॅरेट सोनं वापरून हे कमोड तयार करण्यात आलंय. 

Updated: Apr 23, 2016, 08:00 PM IST
चक्क सोन्याचे कमोड साकारलं title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या गुगेन्हेम वस्तू संग्रहालयात चक्क सोन्याचे कमोड साकारलंय. १८ कॅरेट सोनं वापरून हे कमोड तयार करण्यात आलंय. 

म्युझियममधील हे सुवर्ण कमोड पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच या सुवर्ण कमोड लोकांना पाहता येईल असं  गुगेन्हम वस्तू संग्रालयाचे जनसंपर्क अधिकारी मॉली स्टीवर्ट यांनी सांगितलंय.