बाईकर्सच्या चित्तथरारक स्पर्धा

Updated: Dec 7, 2015, 09:44 PM IST
बाईकर्सच्या चित्तथरारक स्पर्धा title=

लिमा : वाळवंटात गाड्यांच्या शर्यती अनेकांनी अनुभवली असेल. पण या व्हिडिओमध्ये बाईकर्स हे ९० अंशांच्या कोनामध्ये असणाऱ्या डोंगरावर आपली बाईक चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बाईकर्स आपल्या बाईक कठिन रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींना बाईक चढवण्यात यश येतं पण काही पुन्हा खाली येतात. 

बाईक्स चालवण्याचा असा चित्तथरारक व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल.

पाहा व्हिडिओ

 

impresionante!

Posted by Gangper Deportes on Friday, December 12, 2014

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.